मनोरम प्राथमिक शाळा
मनोरम प्राथमिक शाळा ही शिक्षणाबरोबरच मराठी संस्कृती आणि सुसंस्कार जपणारी एक आनंददायी शाळा आहे.
विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून, त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे, व्यावसायिक पातळीवर त्यांचे सुप्त गुण उजळवणारे व जीवनावश्यक शिक्षण देणे हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे


सुसंस्कार हाच जीवनाचा आधार
ध्येय:
मुलांवर सुसंस्कार करून त्यांना सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक बनवणे.
सर्वांगीण विकासासोबत जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उपक्रमशील शिक्षण व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर
"सुसंस्कार हाच जीवनाचा आधार" या तत्त्वाशी प्रामाणिक राहून, पालक व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे.
उत्कृष्ट अध्यापन पद्धतींचा वापर व सर्वांगीण विकास साधणे.
धोरण:
वाटचाल:
स्थापना वर्ष: 2003
संस्थापक: मा. श्री केतकर सर, कै. सौ. स्मिता केतकर बाई, आणि मनोरमा केतकर आजी
प्रथम स्थळ: काकडे पार्क (2003-2005)
स्थांतर: 6 फेब्रुवारी 2006 रोजी - मोरया राज पार्क, केशवनगर, चिंचवड, पुणे 33
शासकीय मान्यता: 2004
आजचा टप्पा: शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे






सुविधा
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
आयटी लॅब व ई-लर्निंग
स्वातंत्र्य अभ्यासवर्ग
संस्कारक्षम शिक्षण
सीसीटीव्ही सुरक्षा
100% गुणवत्तेची हमी
सुसज्ज ग्रंथालय
आरोग्य तपासणी
प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या
पूर्ण लाईट-फॅन-बेंच सुविधा
पीसीएमसी क्रीडांगण
विद्यार्थी पालक समुपदेशन
शैक्षणिक उपक्रम:
दप्तरा विना शाळेचा शनिवार
शालेय मंत्रिमंडळ व निवडणूक
पालक-विद्यार्थी प्रबोधन
स्नेहसंमेलन
विविध स्पर्धा व परीक्षा
समुपदेशन
पालक सभा
शैक्षणिक सहल
बाह्य स्पर्धा / परीक्षा
गीता पठण , मनाचे श्लोक, नाट्यछटा, शिष्यवृत्ती (Scholarship), Talent Search etc
सांस्कृतिक उपक्रम:
पालखी सोहळा, कृषी दिन, दिवाळी, क्रांती दिन, स्वातंत्र्य दिन, श्रावण उत्सव, गणेशोत्सव, नवरात्र, दीपोत्सव, बालदिन, स्नेहसंमेलन, मकरसंक्रांत, सूर्यनमस्कार, रथसप्तमी, मराठी दिन, विज्ञान दिन, होळी, महिला दिन, बक्षीस समारंभ, गुढीपाडवा, योग दिन






प्रवेशोत्सव
विविध कार्यशाळा,
पालक मेळावे
प्रबोधने
जयंत्या पुण्यतिथी
आरोग्य तपासणी
क्षेत्रभेटी
नमस्कार,
गेली १५ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करताना मला आनंद आहे की, मनोरम प्राथमिक शाळेचा वटवृक्ष आज बहरत आहे.आमचं ध्येय केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण न देता, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे आहे.
सुसंस्कार, आधुनिकता, आणि सकारात्मक दृष्टिकोन यातून शाळा शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेवरही आम्ही विशेष लक्ष देतो.
यासाठी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, पालक मेळावे, शिक्षकांचे प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जातात.
शाळा ही केवळ शिक्षणसंस्था नसून, आनंदी शिक्षणाचा अनुभव देणारी जागा आहे – हेच आमचं ब्रीद आहे.
सौ. सोनाली तोरडमल
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापकांचा संदेश


अभ्यासक्रम:
SCRT पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रम राबवला जातो.
शिक्षण पद्धती:
गटकार्य, चर्चासत्र, वादविवाद
गोष्टी पद्धत, कृतीयुक्त कथाकथन
"सोप्याकडून अवघडाकडे" व
"हर्बर्ट पंचपदी" पद्धती
शासनमान्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण
नवनवीन शैक्षणिक अर्हता प्राप्त करणारे
व्यावसायिक व अनुभवी शिक्षकवर्ग
शिक्षक वृंद:
प्रवेश प्रक्रिया:
प्रवेश: इयत्ता पहिली
किमान वय: ६ वर्षे पूर्ण
कागदपत्रे:
जन्म दाखला
आधार कार्ड
जातीचा दाखला
गैलरी




















आमच्या शाळेच्या उपक्रमांचा आणि कामगिरीचा संग्रह.
गैलरी




















आमच्या शाळेच्या उपक्रमांचा आणि कामगिरीचा संग्रह.
पत्ता:
एफ विंग , मोरया गोसावी राज पार्क,
केशव नगर, चिंचवड, पुणे 33
कामकाजाची वेळ
सोमवार से शुक्रवार
10.00 ते 5.00
संपर्क
मनोरम प्राथमिक शाळा
सामर्थ शिक्षण मंडळ
संपर्क करा
समर्पण
+91-9876543210
© 2025. All rights reserved.